महाराष्ट्रात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 चा शिरकाव, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता Maharashtra Covid-19 JN.1 Surge
Maharashtra Covid Surge: तीन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची तयारी केल्याची चाहूल महाराष्ट्रासह देशभरात उठत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नुकतीच झालेली वाढ आणि नव्या JN.1 व्हेरिएंटच्या शिरकावामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट JN.1 ओमिक्रॉनचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर … Read more